Good Morning Status in Marathi
good morning marathi status, marathi good morning status, good morning status in marathi.
Good Morning Marathi Status |
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात. |
view ››status |
Good Morning Marathi Status |
दुःखाला सांगा 'खल्लास'
प्रत्येक दिवस असतो 'झक्कास'
नका होवू कधी 'उदास'
तुम्ही आहात एकदम 'खास'
आनंदी रहा प्रत्येक 'क्षणास'
प्रत्येक क्षण जगायचा
ठेवा मनी 'ध्यास'
-`-असू द्या स्वतःवर
_`_`_नेहमी 'विश्वास'
सर्व मिंत्राना
सभ-प्रभात
सुभ-सकाळ |
view ››status |
Good Morning Marathi Status |
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग |
view ››status |
Good Morning Marathi Status |
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. शुभ प्रभात |
view ››status |
Good Morning Marathi Status |
बिन सावन के बरसात नहीं होती;
सूरज डूबे बिना रात नहीं होती;
क्या करे अब कुछ ऐसे हालात हैं;
आपकी याद आये बिना
दिन की शुरुआत नहीं होती
।शुभ सकाळ।
।शुभ दिवस। |
view ››status |
Good Morning Marathi Status |
गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत...
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत...
शुभ प्रभात .. शुभ दिवस… |
view ››status |
Good Morning Marathi Status |
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास.... गुड मॉर्निंग |
view ››status |
Good Morning Marathi Status |
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात !! |
view ››status |
Good Morning Marathi Status |
जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग |
view ››status |
Good Morning Marathi Status |
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात. |
view ››status |
Good Morning Marathi Status |
दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना
बिलगून आजचा दिवस ऊजाडला
धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर
सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला |
view ››status |
Good Morning Marathi Status |
सावलीला फ़क्त कारण लागत
प्रकाश कशावर तरी पडण्याच
सुगंधालाही तेवढच कारण लागत
वार्यावर स्वार होऊन ऊडण्याच
good morning |
view ››status |
Good Morning Marathi Status |
शब्द तर अंतरीचे असतात,
दोष माञ जिभेला मिळतो.
मन तर स्वतःचच असतं.
झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.
ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.
असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं.
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल....माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..
तुमचा दिवस आनंदात जाओ
|
view ››status |
Good Morning Marathi Status |
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर प्रार्थना केली नाही तरी चालेल
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल तर प्रार्थना जरुर करा....
कदाचित कोणचे प्राण वाचतील..गुड मॉर्निंग |
view ››status |
Good Morning Marathi Status |
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही
त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि यदाकदाचित समजा,
ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच
असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही..गुड मॉर्निंग |
view ››status |