1 A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y

Good Morning Status in Marathi

good morning marathi status, marathi good morning status, good morning status in marathi.

 

Good Morning Marathi Status

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे
त्यापेक्षा जास्त खाणे
ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी
राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.... गुड मॉर्निंग
view ››status

Good Morning Marathi Status

मोक्ष तुमचा तो देवा । तुम्ही दुर्लक्ष तो ठेवा ।
मज भक्तीची आवडी । नाही अंतरी ते गोडी ।
मोक्षाचे आम्हासी नाही अवघड । तो असे उघड गांठेळीस ।
भक्तीचे सोहाले होतील जीवासी । नवल तेविशी पुरविता ।
ज्याचे त्यासी देणे कोणते उचित । मानूनियां हित घेतो सुखे ।
तुका म्हणे सुखे देई संसार । आवडीसी थार करी माझे ।
शुभ सकाळ
view ››status

Good Morning Marathi Status 

जेव्हा सफरचंद एकदम लाल होते ।
तेव्हा ते खाण्यायोग्य बनते
. आणि जेव्हा एक मुलगी 18
वर्षाची होते
.
.
.
.
तेव्हा ती मताचा हक्क
बजावण्यासाठी योग्य बनते । । । । ।
सकाळ-सकाळ तरी चांगला विचार
करावा
दिवस चांगला जाईल.
view ››status

Good Morning Marathi Status 

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...
पण
संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!
कारण
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...
समुद्र गाठायचा असेल...,
तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!
"तुमचा दिवस शुभ जावो"
view ››status

Good Morning Marathi Status 

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ...
view ››status

Good Morning Marathi Status 

सकारात्मक असारोज स्वतःला सांगा :आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा माला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल.रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार...
view ››status

Good Morning Marathi Status 

उगवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळी
चराचरात चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली हर एक कळी
सोनी पिवळी कोवळी किरणे धरेवर अथांग चहुकडे
पसरली खिडकीतून डोकावून आत आली हळूचं
गालाला स्पर्श करुन म्हणाली..

उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली
view ››status

Good Morning Marathi Status 

प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असती
आपल्या हिलरी बरोबर सँसार करताना
तो मोनिकाच्या शोधात असतो
view ››status

Good Morning Marathi Status 

हसतच कुणीतरी भेटत असतं,नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव "मैत्री"असं असत.........gm tc hnd.
view ››status

Good Morning Marathi Status 

पहाटे पहाटे मला जाग आली ;
चिमण्यांची किलबिल कानी आली ;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली .
!!~!! सुप्रभात !!~!!.
view ››status

Good Morning Marathi Status 

गोड माणसांच्या आठवणींनी...
आयुष्य कस गोड बनत...
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत...
शुभ प्रभात .. शुभ दिवस...
view ››status

Good Morning Marathi Status 

कधी हसवतात ,
कधी रडवतात
क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात
सुप्रभात.. ...!!!!
view ››status

Good Morning Marathi Status 

पहाटे पहाटे सकाळची
प्रसन्न वेळ
वासुदेवाची मधुर वाणी
मोरपिसाची सुंदर टोपी घालुन
दुरुन येणारा घंटीचा
घंटानाद्
आरतीचा आवाज
गोट्यातील गायीचे
वासरासाठी हंबरणे
... पक्षांचा चिवचिवाट
सर्वांची आपापली गडबड्
यातुन आजच्या दिवसाची
सुंदर सुरवात मंगलमय
होऊ दे......
शुभ प्रभात. शुभ प्रभात.
view ››status

Good Morning Marathi Status 

आयुष्यात दोन व्यक्तींची
खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी
स्वत: आयुष्यभर हरत
राहिले ते - बाबा
२. तुमच्या हरण्याला सतत
जिंकणं मानत आली ती -
आई........ .......... .
सुप्रभात.. ...!!!!
view ››status

Good Morning Marathi Status 

"आमचा देव दगडाचा नाही,
आम्ही दगडात देव
पाहणारी माणसे"
दगडात देव असतोच,
मूर्ती असतेच, ....... फक्त
दगडाचा नको असलेला भाग काढून
टाकायचा असतो, ..........
मूर्तीच्या भागाकडे
लक्ष ठेवा, फेकून
द्यायचा भागाकडे
नको.......आणि मग ह्याच भावनेनं
प्राणी माणसांकडे पहा, .......
माणसाकडे
नको असलेला भाग दूर
करायला शिका आणि त्याची सुरुवात
स्वतापासून
करा..........स्वताला नको असलेला भाग
कोणता ?
तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती,
निष्टा,
आणि आत्मविश्वास
इत्यादी गोष्टींना तडा जातो तो .............
म्हणजेच आपले दुर्विचार, दुर्गुण,
द्वेष, राग व
मत्सर.
♥ !! शूभ सकाळ शूभ दिवस !! ♥ :-)
view ››status