1 A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y

Good Morning Status in Marathi

good morning marathi status, marathi good morning status, good morning status in marathi.

 

Good Morning Marathi Status

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..
☆→शुभ प्रभात←☆
☆→शुभ सकाळ←☆
view ››status

Good Morning Marathi Status

"दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक " दिपमाळ"
तयार होते,

फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक "फुलहार" तयार
होतो..

आणि

माणसाला माणूस जोडत
गेलं की "माणुसकीचं" एक
सुंदर नातं तयार होतं..
।। सुप्रभात ।।
view ››status

Good Morning Marathi Status 

मनात खुप काही
असतं सागण्यांसारख

पण..

काही वेळा शांत
बसणंच बंर असतं..

आतलं दुःख मनात ठेवुन
अश्रु लपवण्यातंच आपलं
भलं असतं..

एकांतात रडलं तरी चालेल..

लोकां मध्ये मात्र हसावच लागतं..

जीवन हे असच असतं
ते आपलं असलं तरी
इतरांसाठी जगावं लागतं..!!
रात्र नाही स्वप्न बदलते,
दिवा नाही वात बदलते..
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..

पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
view ››status

Good Morning Marathi Status 

रात्री झोपायच्या वेळेला
तीचाच वीचार मनात येतो
तीला आठवता आठवता
कधी झोप लागले
कळतच नाही
सकाळी सकाळी
स्वप्नात पण तीच राहते
तीच्यासोबत खूप साऱ्या
गोष्टी होतात मग
तिच्यासोबत फीरायला
जायाच ठरत,
बस आता तीच्या हातात
हात टाकायची वेळ येते
आणि
.
.
.
आई म्हणते पोटाळ्या
ऊठ किती झोपत...!
हि मजा असते सकाळची
**शुभ सकाळ**
view ››status

Good Morning Marathi Status 

मला हे comparison आवडले.
चहा…! की कॉफी…!!
चहा म्हणजे उत्साह..
कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..
कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..
कॉफी अक्षरशः निवांत..!
चहा म्हणजे झकास..
कॉफी म्हणजे वाह मस्त..!!
चहा म्हणजे कथा संग्रह..
कॉफी म्हणजे कादंबरी..!
चहा नेहमी मंद दुपार नंतर..
कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!
चहा चिंब भिजल्यावर..
कॉफी ढग दाटुन आल्यावर.!
चहा = discussion..
कॉफी = conversation..!!
चहा = living room..
कॉफी = waiting room..!
चहा म्हणजे उस्फूर्तता..
कॉफी म्हणजे उत्कटता..!!
चहा = धडपडीचे दिवस..
कॉफी = धडधडीचे दिवस..!
चहा वर्तमानात दमल्यावर..
कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे..
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!
:-: शुभ प्रभात । शिव सकाळ :-:
view ››status

Good Morning Marathi Status 

एक दिवस आली ती सुंदर
पहाट सगळी कडे चमचमाट,
विजांचा कडकडाट, ढगांचा
गडगडाट, आशा चिञ विचिञ
वातावरणात "भवानी मातेच्या
मंदिरात" शिवनेरी गडात ।
जन्मली एक वात जि करणार
होती मुघलांचा नायनाट,
मराठ्यांचा सरदार हिँदवी
स्वराज्याचा आधार शहाजीचा
वारसदार "छत्रपती शिवाजी
महाराज"
"जय महाराष्ट्र"
!|!॥- शुभ प्रभात -॥!|!
view ››status

Good Morning Marathi Status 

आकाश कितीही उंच असो,
नदी कितीही रुंद असो,
पर्वत कितीही विशाल असो,
एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या
सगळ्यांशी काहि
देण-घेण नाही,
तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा...सुप्रभात
view ››status

Good Morning Marathi Status 

विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,

पण
पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!
॥शुभ सकाळ॥
॥शुभ दिन॥
view ››status

Good Morning Marathi Status 

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..
☆→शुभ प्रभात←☆
☆→शुभ सकाळ←☆
view ››status

Good Morning Marathi Status 

ll वक्रतुण्ड महाकाय
सुर्य कोटि समप्रभ ll
ll निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा ll
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मंगलमुर्ती मोरया !!
!! शुभ-प्रभात !!
!! शुभ-दिन !!
view ››status

Good Morning Marathi Status 

हा पहाटेचा मंद मंद वारा..
त्यामध्ये रात-राणीचा परीमळ
सारा..मनाला माझ्या स्पर्शुन
गेला..जणु काही सांगुन गेला..

त्यामध्ये ते कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित...

उगवेल हा सुर्य आज फक्त
तुमच्यासाठी..सार्या मनीच्या
इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..

अशी सुंदर सकाळ रोजच
जिवनी यावी...तुमच्या प्रसन्न
चित्तानेती अशी खुलुन यावी..

हा दिवस तुम्हा सर्वांना
खुप खुप आनंदाचा जावो..
शुभ-सकाळ
view ››status

Good Morning Marathi Status 

पहाटेचा गार वारा तुझा
स्पर्श भासतो, शहारून
वेडा तेव्हा स्वत:शीच
हासतो, अवखळ झ-यागत
नादातच वाहतो, क्षणो-क्षणी
जागे पणी तुझे स्वप्न पाहतो..

कुणालाही उमजेना तो
असा का वागतो, चांदण्यांशी
बोलताना रात सारी जागतो,

तुझे हसू झरताना चिंब चिंब
नाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी
तुझे स्वप्न पाहतो..

सुभ-प्रभात
सुभ-दिन
view ››status

Good Morning Marathi Status 

बोलताना जरा जपुन बोलावं,
कधी शब्दअर्थ बदलतात
चालताना जरा जपुन चालावा,,
कधी रस्तेही घाट करतात
झुकताना जरा जपुन झुकावं,
कधी आपलेच खंजीर खुपसतात
पाउल टाकताना जरा जपुन टाकावं,
कधी फुलेही काटे बनतात
मागताना jara जपुन मागावं,
कधी आपलेच भावं खातात
आणि नाते जोडताना जपुनं जोडावं
, कधी नकळत धागेही तुटुन जातात......
view ››status

Good Morning Marathi Status 

तु झोपण्या अधी
सर्वाना माफ करत जा.!!

तु सकाळी जागे होण्या
अधी अपुन तुला माफ करीन

॥ सुभ प्रभात ॥
॥ सुभ दिन ॥
view ››status

Good Morning Marathi Status 

॥शुभ प्रभात॥सुभ सकाळ॥
.....::::::::मित्रांनु::::::::.......
...::आपली सकाळ भारी::..
....::आपली दुपार भारी::...
...::::संध्याकाळ भारी:::....
.....:::::च्या मायला पुरा
दिवसच लय भारी.....::::::
view ››status